हार्मोनियमचे जवळून छायाचित्र

स्वरतरंग संगीत अकादमी

मुलांच्या स्वरात संस्कार, भक्ती आणि आत्मविश्वास.

विद्यार्थ्यांचे सादरीकरण पाहा

PUNE: अयोध्येत उमटले गीत रामायणाचे स्वर, पुण्यातल्या मुलांचे सादरीकरण | Ayodhya | Ram Mandir

YouTube वर पहा →

Instagram वर पहा →

संस्थापक – श्रीमती प्राजक्ता भावे-जहागिरदार

प्राजक्ता भावे-जहागिरदार

संस्थापक | संगीतसाधिका | संगीतकार

प्राजक्ता भावे-जहागिरदार

गुरु
पंडित शरद गोखले
संगीतसाधना
१९९० पासून
गंधर्व परीक्षा
संगीत विशारद, संवादिनी विशारद
शिक्षण
M.A. (Music), B.Com
अधिक जाणून घ्या

आमची वाटचाल

२,०००+

गीतरामायण प्रशिक्षण पूर्ण केलेले विद्यार्थी

१९९०

पासून संस्थापिकांची संगीतसाधना

अयोध्या

श्रीराम मंदिरात गीतरामायण सादर करणारी पहिली संस्था

पालकांचे अनुभव

खालील ओळी Google वरील सार्वजनिक अभिप्रायाचा मराठी अर्थ आहेत. मूळ इंग्रजी मजकूर तसाच दिला आहे.

“आमचा आठ वर्षांचा नातू येथे गीतरामायण शिकतो. तो आता शब्दांसह सूर गुणगुणतो. जहागिरदार मॅडमच्या प्रयत्नांबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत.”

My grandson has undergone here a beautiful learning of Geet Ramayan. His age is 8 years. After good teaching he is now humming the music along with the words. I am really thankful to Mrs. Jahagirdar.

Google समीक्षा, २०२५

“सहा ते एकोणसाठ वर्षे — प्रत्येक वयासाठी ही उत्तम संगीत अकादमी आहे. मुलांना संगीताबरोबर सर्वांगीण वाढही मिळते.”

Undoubtedly the best music academy for all age groups, right from age 6 to 59. Children receive not only music training but also holistic development.

Google समीक्षा, २०२५

“मूल असो वा नव्याने शिकायला सुरुवात करणारे, संगीतासाठी ही छान जागा आहे. प्राजक्ता मॅडमचे वैयक्तिक मार्गदर्शन आत्मविश्वास वाढवते.”

A superb academy whether it is a kid or someone just starting. Personal guidance from Prajakta ma’am builds confidence.

Google समीक्षा, २०२५

अलीकडील कार्यक्रम

गणेश कला क्रीडा येथे बाल गीत रामायण, ४ मे २०२६

बाल गीत रामायण

बाल साहित्य महोत्सव

४ मे २०२६

गणेश कला क्रीडा, मुख्य सभागृह

गणेश कला क्रीडा येथे बाल गीत रामायण सादरीकरण, ४ मे २०२६
अधिक जाणून घ्या →

आम्ही काय देतो

शास्त्रीय संगीत — गायन

वयोगट
सर्व वयोगट
स्तर
शास्त्रशुद्ध गायन
बॅचच्या वेळा
बॅचच्या वेळा चौकशीवर
गंधर्व परीक्षा
संगीत विशारद
प्रवेशासाठी चौकशी करा

हार्मोनियम

वयोगट
सर्व वयोगट
स्तर
शास्त्रशुद्ध वादन
बॅचच्या वेळा
बॅचच्या वेळा चौकशीवर
गंधर्व परीक्षा
संवादिनी विशारद
प्रवेशासाठी चौकशी करा

गीत रामायण प्रशिक्षण वर्ग

वयोगट
मुले
स्तर
सामूहिक सादरीकरण
बॅचच्या वेळा
बॅचच्या वेळा चौकशीवर
प्रवेशासाठी चौकशी करा

महिला गीत रामायण वर्ग

वयोगट
महिला
स्तर
सामूहिक सादरीकरण
बॅचच्या वेळा
बॅचच्या वेळा चौकशीवर
प्रवेशासाठी चौकशी करा

बाल मुखातून सावरकर कार्यशाळा

वयोगट
मुले
स्तर
कार्यशाळा
बॅचच्या वेळा
बॅचच्या वेळा चौकशीवर
प्रवेशासाठी चौकशी करा

प्रवेशासाठी चौकशी करा

संपर्क तपशील

+91 94225 41249

prajaktajahagirdar@gmail.com

A2/1, Sinhgad Rd, Sun City, Anand Nagar, Pune, Maharashtra 411051

सकाळी ९ ते रात्री ८ (सोमवार ते रविवार)